आकडेमोडी

1. गावाची लोकसंख्या एकूण – 1329.

  • महिला  – 624.
  • पुरुष    – 705.

2. गावातील एकूण घरे – 219.

  • कच्ची –   43.
  • पक्की – 176.

3. गावातील एकूण – 189 कुटुंबे (2002-07).

  • ए.पी.एल  बी.पी.एल एकूण – 44.
  • सर्वसाधारण – 40.
  • अ. जाती – 04.
  • अ. जमाती.
  • वि. जाती.

4. शासकीय इमारती व कार्यालये.

    • ग्रामपंचायत.
    • जि.प.शाळा.
    • विकास सोसा.
    • अंगणवाडी.
    • समाजमंदीर.
  • वाचनालये – 01.
  • माहिती केंद्रे आणि समाजमंदीर – 01.

5. इतर संस्था.

  • सहकारी संस्था – 05.
  • बचत गट       – 04.

6. मंडळे.

  • महिला मंडळे  – 02.
  • युवक मंडळे   – 02.
  • भजन मंडळे   – 01.


7. समिती.

  • यात्रा समिती     – 01.
  • देवालय समिती  – 01.